ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Forecast |शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात ‘या’ तारखेपासून धो-धो बरसणार मेघराजा, जाणून घ्या कधीपासून?

Weather Forecast |राज्यामध्ये मान्सून कधी दाखल होईल हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. शेतकरी वर्ग मोठ्या आशेने पावसाची आस लावून बसले आहे. उन्हाचा चटका सहन केल्यानंतर नागरिकांना देखील पावसाची आस लागली आहे. जेणेकरून उष्णतेच्या चटक्यापासून त्यांची सुटका होईल. परंतु गेले काही दिवस मान्सून हवामान खात्याला देखील चकवा देत आहे. म्हणजेच पावसाबाबत हवामान खात्याचा अंदाज चुकताना दिसून येत आहे. पुन्हा एकदा आता हवामान विभागाने पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?तर राज्यामध्ये पाऊस कधी दाखल होईल याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात येत्या तीन दिवसांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु पावसाला कधीपासून आणि कोणत्या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

तर राज्यामध्ये पाऊस कधी दाखल होईल याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात येत्या तीन दिवसांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु पावसाला कधीपासून आणि कोणत्या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कधी आणि कोठून होणार पावसाला सुरुवात?

शेतकरी बांधवांनो 23 जूनपासून कोकणातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर 24-25 जूनपासून पावसाचा वाढेल. मराठवाडामधील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Web Title: Good news for farmers! Meghraja will rain in the state from ‘this’ date, know from when?

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button