ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

महाराष्ट्रात उद्या रात्री आठ वाजेपासून कडक निर्बंध लागू काय आहे

See what restrictions are in force in Maharashtra from 8 pm tomorrow

या “नियमावलीमध्ये ” कोरोनाची पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्रात उद्यापासून कडक निर्बंध जाहीर केले आहे त्याची नियमावली पुढीलप्रमाणे.

✍️कोरोनाची चैन तोडण्यासाठी राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे.

✍️अनावश्यक कारणाने बाहेर जाण्यास मज्जाव.

✍️ उद्यापासून पंधरा दिवस राज्यात संचारबंदी लागू.

✍️ सकाळी सात ते रात्री 8 पर्यंत अत्यावश्यक सेवा चालू चालू राहतील, अत्यावश्यक सेवेसाठी बस सेवा पुरवली जाईल.

✍️ वैद्यकीय सेवा पुरवणारे औषधे मेडिकल इन्शुरन्स कंपन्या चालू राहतील.

✍️ शेती संबंधित दुकाने व जनावरांसाठी दवाखाने सुरू राहतील

✍️सेबी ने दिलेली मान्यता दिलेली कार्यालय, ई-कॉमर्स,

✍️पेट्रोलियम उत्पादने, पेट्रोल पंप आयटी कंपन्या, बँकिंग, तेवढ्या सेवा चालू राहतील.

✍️ हॉटेल रेस्टरेशन्स यांना पूर्वीप्रमाणे निर्बंध.

✍️ रस्त्यावरील खाऊ गल्ली परवानगी.

✍️ गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवठा करणार सात कोटी लोकांना महिनाभर मदत. तीन किलो तांदूळ दोन किलो गहू
शिवभोजन थाळी मोफत देणार.

✍️ 35 लाख लाभार्थ्यांना विविध योजनेतून एक हजार रुपयांची मदत.

✍️ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 1500 मिळणार.

✍️ नोंदणीकृत घरेलू कामगार यांना, तसेच अनधिकृत फेरीवाले यांनादेखील पंधराशे रुपये मिळणार.

✍️ परवानाधारक रिक्षा चालक यांना देखील पंधराशे रुपये मिळणार.

✍️आदिवासी समाजाकरिता यांना देखील आर्थिक लाभ मिळणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button