योजना

या योजनेमध्ये खाते उघडा आणि मिळवा 1.3 लाख रुपयांचा फायदा! आणि मिळवा भरघोस फायदे…

Open an account in this scheme and get a benefit of Rs 1.3 lakh! And Get Rich Benefits More about this source textSource text required for additional translation information

केंद्र सरकारने(Central Government) सर्वसामान्य जनतेने बँकिंग (Banking)क्षेत्राशी संलग्न होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना काढली योजनेचे नाव आहे,” जन गण धन ” योजना या योजनेमागे सरकारचा हा उद्देश होता की प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचे बँकेमध्ये खाते असणे गरजेचे आहे सरकारी योजनेतून येणारे पैसे या खात्यात जमा होतात त्यासाठी हे खाते अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे दहा वर्षाच्या मुलापासून हे खाते काढले जाऊ शकते

चला तर मग पाहूया जनधन योजना या खात्याची वैशिष्ट्ये:

👉 या खात्यावर आपल्याला सहा महिन्यानंतर ५००० ओव्हर ड्राफ्ट(Overdraft) सुविधा मिळते.

👉 दोन लाख रुपये पर्यंतचा अपघात विमा (Accident) मिळतो.

👉 ठेवीवर व्याज(Interest) देखील मिळते

👉 तसेच मोबाईल सुविधा मोफत मिळतात.

👉 जनधन योजनेतून खाते काढले असल्यास तुम्हाला डेबिट कार्ड(Debit Card) ची सोय उपलब्ध होते त्यामुळे तुम्ही कधीही कुठेही खरेदी करू शकता

👉 या खात्यातून आपण कुठेही कधीही भारतभर पैसे ट्रान्सफर करू शकतो.

👉 जनधन खात्यातून विमा, पेन्शन उत्पादने खरेदी करणे सोपे आहे.

👉 जनधन खाते असेल तर पीएम किसान आणि श्रमयोगी मंडळ यासारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाती उघडली जातील.

👉 सरकारी योजनेतील पैसे थेट या खात्यावर जमा होतात.

👉 हे खाते आधार कार्ड ची लिंक करणे अत्यावश्यक आहे ते करण्याकरिता पुढची प्रोसेस पहा:

तुमच्या आधार वरील मोबाईल नंबर व बँकेमधील मोबाईल नंबर आवश्यक आहे. अनेक बँक मेसेज मधून आधार कार्ड बँकेशी लिंक करून घेतात. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असताल तर, रजिस्टर (Register)मोबाइल क्रमांकावरून जाऊन UIDआधार नंबरखाते क्रमांक 567676 वर ​​पाठवतात, या व्यतिरिक्त तुम्हीनजीकच्या एटीएममधूनही आधारशी लिंक करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button