ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

कोरोनामध्ये लाल मुंग्यांच्या चटणीचा व्यवसाय केला सुरू; महिन्याला कमवतोय तब्बल 2 ते 3 लाख रूपये…

लाल मुंग्यांची चटणी उपचार म्हणून कोरोनाच्या (corona) सुरुवातीच्या काळात वापरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ओडिशातील अभियंता आणि संशोधक नायधर पाढियाल यांनी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फटकारली होती. या व्यवसायातून आज हा तरुण महिन्याला तब्बल 2 ते 3 लाख रुपये कमवतोय..

वाचा –

आदिवासी पद्धतीने बनवलेले पदार्थ हा तरुण बनवतो –

राजेश यालम हा आदिवासी तरुण या धाब्याचा मालक असून त्याचे वय अवघे 23 वर्षांचे आहे. जगदलपूरपासून 55 किलोमीटर दूर तिरतूम येथे ‘आमचो बस्तर’ नावाचा एक धाबा आहे. असल्याचे सांगितले आहे. एवढ्या कमी वयातली बस्तरच नाही तर छत्तीसगडसह देशभरात त्याची ओळख बनली आहे. लाल मुंग्यांची चटणी आणि बस्तरमधील आदिवासी समाजाच्या खास व्यंजनामुळे त्याला ही ओळख मिलाली आहे.

वाचा –

देश-विदेशातून लोक येतात

‘आमचो बस्तर’ या धाब्यावर विश्वप्रसिद्ध लाल मुंग्यांची चटणी, बांबू चिकन, तांदळापासून बनवलेली दारू यासह अन्य आदिवासी पद्धतीने बनवलेले पदार्थ मिळतात.
देश-विदेशातून लोक या धाब्याला भेट देत असल्याचे योगेश सांगतो. बस्तरमधील पारंपरिक व्यंजनांचा प्रचार करण्यासाठी मी देशभरात फिरतो. लोक आवडीने आमचे पदार्थ खातात. आदिवासी पदार्थांसह त्याच्या धाब्यावर चायनिज पदार्थही मिळतात. या धाब्याद्वारे राजेश महिन्याला 2 ते 3 लाखांची कमाईही करतो.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button