ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

RBI | RBI चा सामान्यांना झटका ! ३ सरकारी बँकांवरही निर्बंध आता पैसे काढण्यावरही मर्यादा

सध्या महाराष्ट्रातील ३ सरकारी बँकांची आर्थिक स्तिथी ढासळली आसुन रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादन्याचा निर्णय घेतला आहे.


RBI | तसेच RBI कडून रेपो दरात देखील वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे होम लोन ( Home lone) आणि ऑटो लोन (Auto loan ) देखील महागणार आहे याचा सर्वसामन्यांना फार मोठा फटका बसणार आहे.


महाराष्ट्रातील ३ सरकारी बँकांनवर निर्बंध
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील जयप्रकाश नारायण नागरी सरकारी बँक ( bank) या बँकेतून ठेवीदारांना पैसे काढता येणार नाहीत असेही RBI ने निवेदनात नमूद केले आहे, सोलापूर येथील करमाळा अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक या बँकेमधून ग्राहकांना केवळ १० हजार रुपये काढता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे आणि आंध्र प्रदेशातील दुर्गा को – ऑपरेटिव्ह बँक या बँकेचे ग्राहक ठेवीतून १.१५ लाख रुपये काढू शकतात. महाराष्ट्रातील या ३ बँकांवर RBI ने निर्बंध ( Restriction) लादले आहेत. बँकिंग ॲक्ट ( banking act ) १९४९ आंतर्गत पुढील निर्बंध (Restriction) हे सहा महिन्यांनसाठी लागू करण्यात आले आहे.

वाचा: Soybean Rate | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मका अन् सोयाबीनचे भाव राहणार कायम? जाणून घ्या काय आहे कारण…


RBI चा paytm ला मोठा झटका !
निर्बंधाचा भाग म्हणून या बँक ( bank) कर्ज ( loan ) देऊ शकत नाही आणि कोणती गुंतवणूक देखील करू शकत नाही. कोणत्याही नवीन ठेवी स्विकारू शकत नाही. तसेच पैसे उधार घेणे व मालमत्तेचे वितरण यावर देखील निर्बंध ( Restriction) लादले आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारेपर्यंत बँका निर्बंधासह बँकिग (banking) व्यवसाय सुरू ठेवणार असल्याचे RBI ने नमूद केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button