ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आर्थिक

RBI Credit Card | तुम्हालाही नवीन क्रेडिट कार्ड घ्यायचंय? RBI ने नियमांत केला मोठा बदल; जाणून घ्या नवे नियम…

RBI Credit Card | Want to get a new credit card? RBI makes major changes in regulations; Know the new rules…

RBI Credit Card | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्रेडिट कार्ड (RBI Credit Card) जारी करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमुळे ग्राहकांना अनेक फायदे मिळतील. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

  • नवीन नियम काय?
  • बँकांना ग्राहकांना एकापेक्षा जास्त कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय द्यावा लागेल.
  • यात American Express, Diners Club, MasterCard, RuPay आणि Visa सारख्या नेटवर्कचा समावेश आहे.
  • बँकांनी कार्ड नेटवर्कशी असे कोणतेही करार करू नयेत ज्यामुळे ग्राहकांना इतर नेटवर्क निवडण्यापासून रोखले जाते.
  • 10 लाखांपेक्षा कमी सक्रिय कार्ड असलेल्या बँकांना हे नियम लागू होणार नाहीत.
  • नवीन नियमांचे फायदे काय?
  • ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील. ते त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार कार्ड निवडू शकतील. स्पर्धा वाढल्याने कार्डधारकांना चांगल्या सुविधा मिळतील.

वाचा | Credit Card Tips | तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरताय? तर ‘या’ अतिशय महत्त्वाच्या टीप्स नेहमी करा फॉलो, अन्यथा होईल मोठं नुकसान

विद्यमान कार्डधारकांसाठी:
विद्यमान कार्डधारकांना पुढील कार्ड रिन्यू करताना नवीन नेटवर्क निवडण्याचा पर्याय मिळेल.

आरबीआयचा उद्देश:
आरबीआयचा उद्देश जास्तीत जास्त लोकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांना अधिक पर्याय देणे हा आहे.

Web Title | RBI Credit Card | Want to get a new credit card? RBI makes major changes in regulations; Know the new rules…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button