lang="en-US"> Vihir Yojna | एक गाव 15 विहीर योजना; नव्या विहिरींसाठी सरकारचे चार लाखांपर्यंत चे अनुदान; वाचा या नवीन राज्य शासन ची सूचना

Vihir Yojna | एक गाव 15 विहीर योजना; नव्या विहिरींसाठी सरकारचे चार लाखांपर्यंत चे अनुदान; वाचा या नवीन राज्य शासन ची सूचना

Vihir Yojna | One village 15 well scheme; Government subsidy of up to four lakhs for new wells; Read this new state government notification

Vihir Yojna | राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेताला पाण्याची सोय करू शकतात. यामुळे (Vihir Yojna) सिंचनाचा विस्तार होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

2023-24 या वर्षात या योजनेसाठी 10 लाख शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दरवर्षी किमान 15 विहिरींचे बांधकाम सुचवावे.

या योजनेसाठी पात्रता

वाचा : Vihir Anudan Yojana | शेतकऱ्यांना विहीरीसाठी मिळतंय 4 लाख अनुदान; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि नमुना

अर्ज प्रक्रिया

विहीर अनुदान मिळवून शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला पाण्याची सोय करून घेता येते. यामुळे सिंचनाचा विस्तार होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

Web Title : Vihir Yojna | One village 15 well scheme; Government subsidy of up to four lakhs for new wells; Read this new state government notification

हेही वाचा :

Exit mobile version