ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

LPG Subsidy: एलपीजी सब्सिडी बँक खात्यात जमा होते का? नाहीतर’ येथे’ करा तक्रार…

LPG Subsidy: Is the LPG subsidy credited to the bank account? Otherwise report 'here'

महागाई (Inflation) गगनाला भिडली आहे, अशा परिस्थितीमध्ये एलपीजी सबसिडी (LPG subsidy) अनेक लोकांच्या बँकेच्या खात्यात (In a bank account) जमा होत नाही असे दिसून आले आहे, त्यामुळे या महागाईचा भार सर्वसामान्य जनतेवर पडत असल्याचे दिसून येत आहे. तुम्हालाही एलपीजी सबसीडी खात्यात जमा होत नसेल तर तुम्ही देखील तक्रार (Complaint) करू शकता.

नागरिकांना पूर्वी गॅस साडेतीनशे रुपये पर्यंत मिळत असे परंतु आता गॅस ची किंमत आठशे रुपये झाले आहे. या वाढत्या महागाईचा सर्वधिक ताण सर्वसामान्य जनतेवर (On the general public) पडत आहे. यासाठी एलपीजी गॅस पुरवठादार (LPG gas supplier) कंपनीच्या वेबसाईटवर (On the website) तक्रार करता येते.

हेही वाचा : LPG बाबत इंडियन आईल ची मोठी घोषणा! ग्राहकांसाठी सुरू केल्या, ‘ह्या’ नवीन चार सेवा…

[metaslider id=4085 cssclass=””]

जर सबसिडी खात्यावर येत नसेल तर या टोल फ्री नंबर (Toll free number) वर देखील तक्रार करू शकता,18002333555 वर कॉल करुनही तुम्ही तक्रार करु शकता.

www.mylpg.in या वेबसाईटवर (On the website) जाऊन तुमची ज्या कंपनी ची टाकी आहे उदाहरणार्थ : HP, Bharat, त्या कंपनी (Of the company) टाकीच्या चित्रावर क्लिक करा.

हेही वाचा : केळी व खरबूज रोपांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक! लाखो रुपयाचे नुकसान, वाचा सविस्तर बातमी..

या ठिकाणी तुम्ही याआधी ही सेवा (Service) वापरली नसेल तर तिथे तुमची नोंदणी करुन खातं तयार करा. त्यानंतर लॉगिन (Login) करा. येथे उजव्या बाजूला सिलिंडर बुकिंग हिस्ट्री (Cylinder booking history) पाहण्याचा पर्याय आहे. तेथे क्लिक केल्यावर तुम्हाला कधी कधी किती सब्सिडी मिळाली हे दिसेल.

जर तुम्हाला सबसिडी मिळणे बंद झाले असेल तर टोल फ्री नंबर वर कॉल (Call toll free number) करून आपली तक्रार रजिस्टर (Complaint Register) करा.

हेही वाचा :

1)तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…

2)दूधव्यवसाय संकटात! शेतकऱ्यांकडून अवघ्या, ‘इतके’ रुपयात दूध खरेदी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button