मुंबई, कोल्हापूर, सांगली येथे पावसाची जोरदार बॅटिंग! आज ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस…
Heavy rain in Mumbai, Kolhapur, Sangli! Heavy rain to fall in 'Ya' district today
मुंबई, मुंबई उपनगर आणि वसई-विरार परिसरातही सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. विवार पूर्वमधील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी आता पुढील 3 ते 4 तास मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यातील काही भागात सकाळपासून तब्बल 160 ते 180 मिलीमिटर (160 to 180 mm since morning) पावसाची नोंद झाली आहे. आता पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय.
पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!
आता जनावरांमध्ये होणाऱ्या घटसर्प रोगावरील लसीकरण फक्त एक रुपयात – पशुसंवर्धन विभाग निर्णय…
भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) पुढील चार दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, सातारा आणि रत्नागिरीला हवामान विभागानं आजच्या दिवशी रेड अॅलर्ट दिला आहे. दुसरीकडे ऊद्या म्हणजे 18 जूनला पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील 4 तासात मुंबई, नवी मुंबई, सातारा आणि पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
Possibilities of ver intense spells in Mumbai and Thane Vasai Virar, Dahanu, parts of Raigad in next 3,4 hrs as seen from Radar images..
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 17, 2021
Already at few places its in range of 160 180 mm since morning.
Please take care… pic.twitter.com/tpVuVZuHXj
हेही वाचा :
1)केळी व खरबूज रोपांमध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक! लाखो रुपयाचे नुकसान, वाचा सविस्तर बातमी..
2)LPG बाबत इंडियन आईल ची मोठी घोषणा! ग्राहकांसाठी सुरू केल्या, ‘ह्या’ नवीन चार सेवा…