ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

LPG Gas Cylinder मिळणार फक्त नऊ रुपयात! पहा : इंडियन ऑईल व पेटीएम कंपनीची कोणती आहे,’ ही ‘ मोठी ऑफर…

LPG Gas Cylinder for only Rs. See: What is Indian Oil and Paytm Company, 'This' Big Offer

आजकाल सगळीकडे एलपीजी गॅस वापरला जातो, शहरी भागात तसेच ग्रामीण भागांमधील याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, सध्या एलपीजी गॅस ची किंमत 809 रुपये इतकी आहे (LPG Gas Cylinder Price Today) हाच 809 रुपयांचा सिलेंडर तर तुम्हाला नऊ रुपये फक्त मिळेल तर किती बरं वाटेल आठशे रुपये वाचल्यावर कोणाला आनंद नाही मिळणार, इंडियन ऑईल (Indian Oil) आणि पेटीएमने (Paytm) दिलेली ही ऑफर माहीत करून घ्या, ऑफर नुसार पेटीएम द्वारे ज्या ग्राहकांनी पेटीएमद्वारे अद्याप एलपीजी बुक केलेले नाही. अशा ग्राहकांनी करतही ऑफर आहे.

त्यासाठी ज्या ग्राहकांनी प्रथमतः पेटीएम द्वारे एलपीजी गॅस बुक केल्यास आठशे रुपये पर्यंत कॅशबॅक मिळू शकेल. जे पीटीमचे जुने ग्राहक (Older customers) आहेत, व त्यांनी पेटीएम द्वारे गॅस बुक केला असल्यास त्यांना लागू होणार नाही. या कॅशबॅक ऑफर (Cashback offer) मध्ये तुम्हाला 10 ते 800 रुपये पर्यंत चा फायदा मिळू शकतो.

(book lpg gas cylinder in 9 rupees only indian oil offers to book lpg and get 800 rupees cashback)

त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर (Play Store) वर जाऊन पेटीएम ॲप डाऊनलोड करावे लागेल,आपला मोबाईल नंबर (Mobile number) आणि तपशील प्रविष्ट करून आपले खाते तयार करावे लागेल

आपण इच्छित असल्यास आपण पेटीएमच्या वेबसाईट https://paytm.com/cylinder-gas-recharge/indane वर लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे (By computer) जाऊनही सिलिंडर बुक करू शकता. अशी माहिती इंडियन ऑइल चे ट्विटर हॅण्डल करून देण्यात आली आहे.

हेही वाचा:

1)LPG बाबत इंडियन आईल ची मोठी घोषणा! ग्राहकांसाठी सुरू केल्या, ‘ह्या’ नवीन चार सेवा…

2)LPG बाबत इंडियन आईल ची मोठी घोषणा! ग्राहकांसाठी सुरू केल्या, ‘ह्या’ नवीन चार सेवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button