ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

IFFCO तर्फे नवीन खतांचे दर जाहीर! वाचा खतांचे नवीन सुधारित दर…

IFFCO announces new fertilizer rates! Read New Revised Fertilizer Rates

मागील आठवड्यामध्ये खतवाढीमुळे(Due to fertilizer growth) शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती, यावर पुनर्विचार करून केंद्र सरकारने (Central Government) खतांवर अधिकची सबसिडी (Subsidy) देऊन शेतकरी राजाला समाधानी करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यावेळेस फक्त डीएपी (DAP) खताचा उल्लेख केला असल्याकारणाने, अनेक शेतकऱ्यांच्या (Of farmers) मध्ये बाकीच्या खतांच्या किंमतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु त्यांच्या सार्‍या प्रश्नांची उत्तरे मिळत काल नवीन दर जाहीर करण्यात आले.

मागील आठवड्यामध्ये खत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अधिकची सबसिडी देऊन, खताचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला. 20 मे रोजी IFFCO तर्फे नवीन खताचे दर जाहीर करण्यात आले, (The new fertilizer rates were announced by IFFCO) हे नवीन दर 21 मे पासून लागू होणार आहेत.

खतांची नावे नवीन दर

1) एन पी के 10:26:26 1175

2) एन पी के 12:32:16 1185

3) एन पी के 20:20:13 975

4) डीएपी 1200

याप्रमाणे नवीन दर लागू करण्यात आले आहेत त्याच प्रमाणे, पिशवीवरील आधीचे दर असले तरीही या दराप्रमाणे तुम्हाला खते उपलब्ध होतील असे IFFCO पत्रिका मध्ये म्हटले आहे.

हेही वाचा :

1)केंद्र सरकारचा मोठा निर्णय: खतांच्या किंमतीच्या अनुदानात (Subsidy) मोठा बदल!

2)आपल्या गावानुसार जमिनीचे शासकीय भाव ऑनलाइन कसे पहावे पहा फक्त एका क्लिकवर..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button