ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Drumstick Leaf Powder | भारताचा शेवग्याच्या पानांची पावडर अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय, या व्यवसायातून शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा..

Drumstick Leaf Powder | अपेडा खासगी संस्थांना भारतातून (india) पावडर निर्यात करण्यासाठी चालना कशी देता हा विचार करत आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी मोठी मदत करत आहे. अमेरिकेला 2 टन सेंद्रिय शेवग्याची पावडर पाठवण्यात आले. ही पावडर 29 डिसेंबर 2020 रोजी पाठवण्यात आली होती. या प्रयोगाला भारतीय सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाठिंबा देत त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल (green signal) दिला आहे.

वाचा – जमिनींसाठीही असणार आता आधार क्रमांक; अर्थसंकल्पात घेतला गेला हा नवा निर्णय…

व्यवस्थित नियोजन करून निर्यात प्रक्रीया चालू राहण्यासाठी अपेडाच्या नोंदणीकृत निर्यातदारांनी पैकी एक मेसर्स मेडी कोंडा न्यूटनियन यांना पाठिंबा देण्यात आला आहे. या अपेडाच्या (apeda) नोंदकृत प्रक्रिया तेलंगणा मधील आहेत. जवळपास कंपनीच्या मालकीची 240 हेक्टर जमीन आहे. या स्वतःच्या मालकीच्या जमिनीत शेवग्याची शेती आहे. या शेवग्याच्या शेतीत सेंद्रिय पद्धतीने व कंत्राटी पद्धतीने उत्पादक घेतात.

जवळपास 40 मेट्रीक टन शेवग्याच्या पानांची पावडर बनविली-

सध्या अमेरिकेत निर्यात करण्यासाठी कंपनीने 40 मेट्रीक टन शेवग्याच्या पानांची पावडर ची निर्मिती केली. आणि निर्यात करण्यासाठी आराखडा आखला आहे. कंपनीने तेलंगणामधील गोंगलुर गावात शेवग्याच्या झाडांपासून चांगले उत्पादन घेतले आहे. व या शेवग्याच्या पानांवर प्रक्रिया करून उत्पादन घेणारे केंद्र सुरू केले. अपेडामुळे भरपूर प्रमाणात शेवगा प्रक्रिया केंद्र उभारली जात आहेत या व्यवसायामध्ये लवकरच मोठी प्रगती होईल व याचा फायदा जास्त शेतकऱ्यांचा होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button