lang="en-US"> Milk Rate | राज्य शासनाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणार रास्त भाव; दुधाचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत

Milk Rate | राज्य शासनाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणार रास्त भाव; दुधाचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत

Milk Rate | राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत दूध उत्पादक, सहकारी व खाजगी दूध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपन्या व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दि. 22.6.2023 रोजी मा.मंत्री (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास) यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत दूध उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी यांनी दूधाच्या दरामध्ये (Milk Rate) मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे, असे नमूद करण्यात आले आहे. म्हणूनच

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणार रास्त भाव

राज्यात दूध संकलन हे प्रामुख्याने खाजगी व सहकारी दूध संघांकडून करण्यात येते. दुधाच्या कृश काळात दूध उत्पादन (Milk Production) कमी असल्याने, शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळतो. दुधाच्या पुष्ट काळात दूध उत्पादन वाढल्याने, विविध खाजगी व सहकारी दूध संघाकडून शेतकऱ्यांचे दूध कमी दराने स्विकारले जाते. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. वरील सर्व बाबी लक्षात घेता, खाजगी / सहकारी दूध संघांचा परिचालन खर्च (Operating Cost) तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन, शेतकऱ्यांच्या दूधाला किमान भाव मिळावा या अनुषंगाने
दूधाचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

समितीची कार्यकक्षा

Web Title: Big decision of the state government! Farmers’ milk will get a fair price; Committee constituted to fix the price of milk

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Exit mobile version