ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Alcohol | दारू पिल्यानंतर माणूस खरे बोलू लागतो; काय आहेत नेमकी करणे जाणून घ्या

Alcohol | काही लोक मौज मजा म्हणून दारू पीत असतात. तर काही लोकांना टेन्शन असल्याने आपलं दुःख विसरण्यासाठी दारूचे सेवन करतात. मात्र यामुळे फक्त टेंपररी परिणाम होतो. या दारू सेवनामुळे बऱ्याचदा काही लोकं खरं बोलतात, असं बोललं जातं आणि ते खरं देखील आहे. दारू प्यायल्याने माणूस स्वतःचे नियंत्रण गमावून बसतो. याबाबत माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत.

वाचा: सावधान! एनर्जी ड्रिंकमध्ये असतो ‘हा’ घातक घटक, लागू शकतं व्यसन, लहान मुलांना काय आहे धोका; वाचा सविस्तर

दारूच्या सेवनाने थेट मेंदूच्या न्यूरॉन्सवरही परिणाम होतो. यामुळे माणूस खरं बोलत असतो. तो खरं बोलण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे. मेंदूच्या क्रियाकलापांवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे शास्त्रीय कारण आहे. यामुळे माणूस स्वतःच्या मेंदुवरील नियंत्रण गमावून बसतो. यामुळे दारू प्यायल्याने मन एक ठिकाणी राहत नाही. मेंदूची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी आहे.

दारू प्यायल्यानंतर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असताना त्याचा थेट मेंदुंच्या हिप्पोकॅम्पस हा भाग सर्व माहिती एखाद्या मेमरी सारखी मेंदूत साठवून ठेवतो. तसेच सतत मध्यपान केल्याने आरोग्य समस्या उद्भवण्याची समस्या या ठिकाणी पहायला मिळते. परंतु सतत मद्यपान केल्याने मेंदूवर थेट परिणाम होतो. सर्व प्रथम या मद्यपानाचा मेंदूवर कसा परिणाम होईल, हे खालीलप्रमाणे नमूद केले आहे.

मद्यपानाचा शरीरावर परिणाम होतो :

मद्यपान केल्याने शरीरावर मोठा परिणाम होतो. मद्य प्यायल्यानंतर सुरुवातीला पोटात जाते. त्यानंतर ते मद्य पोटातून ते रक्तप्रवाहात उतरले जाते. त्या ठिकाणाहून शरीरात पसरले जाते. अल्कोहोल मेंदुपर्यंत पोहचण्यासाठी केवळ ५ मिनिटे लागतात यामुळे मेंदूची क्षमता कमी होऊ लागते. मद्य हे ८० तासांपर्यंत लघवीत राहते. तसेच केसातही ३ महिन्यांपर्यंत अल्कोहोल राहते. यामुळे पचनक्रिया बिघडू लागते. मेंदूवर देखील हळू हळू परिणाम होतो.

अल्कोहोलचा परिणाम थेट मेंदूवर :

संपूर्ण शरीरावर अल्कोहोलचा परिणाम होत असतो पण याच मेंदूचे जास्त नुकसान होते. अल्कोहोल मेंदूच्या संप्रेषण प्रणालीमध्ये हस्तक्षेप करते आणि माहिती प्रक्रियादेखील कमी करते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button