ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

हाहाकार! कुठे बसला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा? जाणून घ्या पावसाचा अंदाज आणि सतर्कतेचा इशारा “या” जिल्ह्याना…

Wow! Where did the hurricane hit? Know the rain forecast and alert for this district ...

चक्रीवादळाने रूद्र अवतार धारण करून या वादळाचा वेग वाढला आहे, यामुळे बर्‍याच ठिकाणी नुकसान झाले आहे, याच पार्श्वभूमीवर तातडीची आपत्कालीन मिटिंग (Emergency meeting) घेऊन पश्चिम किनाऱ्यालगतच्या 5942 लोकांचे स्थलांतर केले गेले आहे.

चक्रीवादळाचा फटका (Hurricane blow)
केरळ, गोवा, कर्नाटका या किनारपट्टीवरून हे वारे गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे या चक्रीवादळाचा वेग अजून वाढण्याची शक्यता, (Hurricane speed likely to increase further) वर्तवली गेली आहे. या चक्रीवादळामुळे सहा जणांचा मृत्यू (Six people died) झाला असून शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार…
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार,(According to the Indian Meteorological Department (IMD),) चक्रीवादळ तोक्ते येत्या 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, पालघर, ठाणे त्यासोबत काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. “रायगड’ जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (Chance of torrential rain) वर्तवण्यात आली आहे.

नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्याकरता ‘या’ योजनेतून मिळवा अनुदान, असा करा, “ऑनलाईन” अर्ज…

सतर्कतेचा इशारा…
सिंधुदुर्ग सह 38 गावांना, सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येईल चक्रीवादळामुळे कोणत्याही प्रकारचे मनुष्य हानी होऊ नये (Man should not be harmed) या पार्श्वभूमीवर प्रशासन तयारी करत आहे.

मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना गिफ्ट! किसान क्रेडिट कार्ड नवीनीकरण व त्याची देय मुदत “या” तारखेपर्यंत वाढ…

मान्सून एक दिवस आधी येणार…
तौक्ते चक्रीवादळमुळे मान्सूनवर (On the monsoon) परिणाम होऊन, मान्सून एक दिवस आधी म्हणजे तीस मे रोजी केरळमध्ये (In Kerala) दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे.

लसीकरण बंद…
तौक्ते चक्रीवादळामुळे खबरदारी (Caution) म्हणून मुंबईमधील लसीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले (Vaccination was completely discontinued) आहे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा:
1. सावधान: खते खरेदी करताना होऊ शकते फसवणूक! वेळीच सावधान व्हा आणि करा “या” उपाययोजना…

2. खुशखबर ! “या” कारणामुळे येणार मान्सून दहा दिवस आधी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button