ताज्या बातम्या

अहमदनगर, मध्ये ‘म्युकर मायकोसिसने’ घातले थैमान! जाणून घ्या काय आहे परिस्थिती?

In Ahmednagar, 'Mucor Mycosis' caused Thaman! Know what the situation is?

एकीकडे कोरोनाचे संकट संपत नाही, तोपर्यंत म्युकर मायकोसिस या आजाराने अहमदनगर (Ahmednagar) मध्ये डोके वर काढले आहे. ‘म्युकर मायकोसिस’ (Mucor Mycosis) या आजाराची लागण 61 जणांना लागली आहे, या रुग्णांवर नगर मध्ये विविध हॉस्पिटल (Hospital) मध्ये उपचार सुरू आहेत, परंतु या करता लागणारी औषधे यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यामुळे, नातेवाईकांची वणवण पहिला मिळत आहे.

अहमदनगर चे प्रशासकीय अधिकारी, (Administrative Officer of Ahmednagar,) सर्व केंद्र वरून ‘म्युकर मायकोसिस’ या रोगाची माहिती घेत आहेत, अहमदनगर चे एकूण क्षेत्रफळ 78 डीसीएससी आहेत, यामध्ये 61 जणांना ही लागण झाली असून, ग्रामीण भागामध्ये माहिती गोळा करणे चालू आहे अशी माहिती प्रशासकीय आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.

पुणे: प्रति क्विंटल 3200 रुपये मिरचीला बाजार भाव! तर इतर बाजार भाव काय आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर…

म्युकरमायकोसिससाठी (For mucormycosis) वापरण्यात येणारे अँटिफंगल इंजेक्शन (Antifungal injections) याची मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण होत असल्याने, या औषधाचा काळाबाजार (The drug black market) तसेच तुटवडा (Scarcity) ही निर्माण होत आहे. नेहमी चे पैसे पेक्षा अधिक पैसे यांनी हे इंजेक्शन दिले जात आहे, त्यामुळे नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. लवकरच शासनाकडून (From the government) ही औषधं लवकरच उपलब्ध होऊ शकतील,’ असंही शंकर गोरे यांनी नमूद केलं.

हेही वाचा: 1) खतांच्या किंमतीमध्ये भरमसाट वाढ! किंमत कमी करण्याबाबत, कृषिमंत्र्यांनी पाठवलं केंद्र सरकारला पत्र, वाचा सविस्तर वृत्तांत..
2) केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! “या” योजनेद्वारे कोरोना उपचाराकरिता नागरिकांना होणार लाभ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button