“डीआरडीओचं अँटी कोविड औषध”, दोन दिवसात रुग्णांना मिळणार! वाचा: काय वैशिष्ट्य आहे,’या ‘ औषधाची…
Patients will get DRDO's anti-covid drug in two days! Read: What is the feature of 'this' medicine?
कोरोनाच्या (Of Corona) विषाणूशी लढण्याकरता डीआरडीओचं अँटी कोविड औषध,(DRDO’s anti-covid drug) पुढील दोन दिवसांमध्ये रुग्णांना दिली जाणार आहे, सूत्रांच्या माहितीनुसार हे औषध डॉक्टर रेड्डीज लॅब (Doctor Reddy’s Lab) मध्ये करण्यात आले आहे, हे औषधपाऊचमध्ये उपलब्ध असून त्याचे दहा हजार डोस (Ten thousand doses) तयार केले गेले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे 10हजार डोस दिल्यानंतर जुनमध्ये प्रत्येक आठवड्यात एक लाख डोस मिळण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. यानंतर पाण्यात विरघळणारे औषधे (Water-soluble drugs) या रुग्णांना उपलब्ध होणार आहेत.
डीआरडीओच्या या औषधामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, या औषधाच्या सेवनामुळे ऑक्सिजनची (Of oxygen) कमतरता देखील कमी भासणार आहे, तसेच अँटी-कोविड औषध ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ कोविड रुग्ण लवकर बरे होण्यास (Covid patients recover quickly) मदत होणार आहे. मागील आठवड्यामध्ये डीआरडीओने Anti-covid drug ‘2-deoxy-D-glucose’ औषध बनवण्याचा दावा केलं होता व दोन-तीन दिवसात हे औषध रुग्णांना मिळणार आहे.
बीड मधील युवकाची कमाल! ढोबळी मिरचीतून तीन महिन्यात मिळवले, सात लाख रुपये वाचा : सविस्तर बातमी…
हे औषध वापरण्याकरता क्लिनिकल चाचण्यानंतर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने औषधांना (After Clinical Trials by Drug Controller General of India) आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
हे ही वाचा :
1)करा मुशरूमची लागवड; हमखास उत्पन्न मिळणार…
2)विजेच्या कडकडाटासह पूर्व मोसमी पावसाचे आगमन ! “कोल्हापूर”, सिंधुदुर्ग पावसाचे दणक्यात स्वागत. पहा आणखीन कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली