ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update: ‘या’ आठवड्यात काय असणार पावसाची स्थिती व ‘कोणत्या’ जिल्ह्यात पडणार जास्त पाऊस?

Weather Update: What will be the rainfall conditions in 'this' week and 'Which' district will get more rain?

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे (Of the Regional Meteorological Center) प्रमुख आणि उपमहासंचालक डॉ. जयंत सरकार (Dr. Jayant Sarkar) यांनी या आठवड्यातील हवामानाचा अंदाज वर्तवली आहे. त्यांच्या अंदाजानुसार,काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) बरसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे.

या आठवड्यामध्ये,कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण विभागात पुढील पाच दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे,पुढील दोन दिवसाकरिता रेड अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात प्रामुख्याने दक्षिण कोकणात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधारेचा इशारा आहे.

शेतामध्ये करा ‘ या ‘ यंत्राचा वापर वाचेल वेळ आणि पैसा…

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील (In Sindhudurg and Ratnagiri) काही भागात 210 मिमीपर्यंत पाऊस बघायला मिळू शकतो. तर पुढील 3 दिवस 70 ते 120 मामीपर्यंतपावसाचा अंदाज हवामान विभागाकडून (From the Meteorological Department) व्यक्त करण्यात आला आहे.

जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मध्ये पावसाचा अंदाज पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे,पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि नंदूरबारमध्ये देखील पुढील पाचही दिवस चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

1. शेतकऱ्यांना होणार बंपर कमाई! जाणून घ्या; शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान ‘मल्टि्लेअर फार्मिंग ‘बद्दल सर्व माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button