इन्व्हेस्टमेंट टिप्स : ‘फक्त’ 5 रुपयात ‘या’ बँकेत खाते उघडा आणि मिळावा पासबुक, विम्याच्या सुविधांसह अनेक फायदे..
Investment Tips: Open a bank account for only '5 rupees' and get a passbook, insurance benefits and many other benefits.
बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, एक विशेष खाते ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे, या विशेष खात्याचे नाव पेंशनर्स सेव्हिंग बँक (Pensioners Savings Bank) खाते आहे. या विशेष खात्याचा निवृत्तीवेतन धारकांना आहे. खाते निवृत्तीवेतनाची (Retirement) सोय लक्षात घेऊन तयार केले गेलेय आणि त्याद्वारे केवळ बचतीशी संबंधित व्यवहार (Savings-related transactions) केले जातात.
हे ही वाचा :जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…
या खात्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे खाते 5 रुपयांपासून सुरू केले जाऊ शकते, तसेच पासबुक (Passbook) डेबिट कार्डचे,(Of debit card) सुविधांसह निशुल्क चेकबुक (Free checkbook) दिले जाणार आहे, हे बचत खाते उघडणार्या 18-70 वर्षांच्या लोकांना जीवन विम्याची सुविधा दिली जाते.
काही आवश्यक कागदपत्रे आणि प्रीमियम (Documents and Premium) सादर केल्यानंतर 5 लाखांचा जीवन विमा दिला जातो. जीवन विम्यातील रक्कम 1 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5 लाखांपर्यंत जाते. खातेदारांना फक्त एकच जीवन विमा सुविधा दिली जाते.
हे ही वाचा :शेतकऱ्यांना होणार बंपर कमाई! जाणून घ्या; शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान ‘मल्टि्लेअर फार्मिंग ‘बद्दल सर्व माहिती…
तसेच हे खाते या बँकेमध्ये काढल्यानंतर, तुम्हाला ओव्हरड्राफ्ट (Overdraft) किंवा कर्जाची सुविधादेखील मिळते. दरमहा 1 लाख रुपयांपर्यंतची डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) बँकरच्या धनादेशाद्वारे (By check) विनामूल्य हस्तांतरित करता येईल. तसेच या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. म्हणजेच खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचे कोणतेही बंधन नाही.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
हे ही वाचा :
1. Investment Tip’s : दररोज फक्त सात रुपये बचत करून मिळवा वार्षिक साठ हजार रुपयेपर्यंत पेन्शन!
2. टेक्निकल गुरु: बाजारात आला आहे, “होंडाचा पावर टिलर” वाचा; उपयोग आणि वैशिष्ट्य…