ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

आजचे हवामान : ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा वाढणार पावसाचा जोर, वाचा तुमच्या जिल्हाची काय आहे स्थिती?

Today's weather: Rain will increase again in 'these' districts, read What is the condition of your district?

मुंबई : मागील आठवड्यात राज्यात पावसाने थैमान घातले होते मात्र या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. भारतीय हवामान विभागाने 31 जुलै पर्यंतचा हवामान अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या ( Meteorological Department) अंदाजानुसार शुक्रवार,शनिवारपर्यंत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी पाऊस कोणत्या जिल्हात जास्त प पडणार आहे हे आपण पाहुयात:

सध्या कोकण किनारपट्टीवर होणारा कमी दाबाचा पट्टा कर्नाटक राज्याकडे सरकला आहे. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पुन्हा पाऊस सक्रिय होवू शकतो. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांच्या माहितीनुसार येत्या शनिवारी संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पाऊस वाढणार असल्याची माहिती ट्विटरद्वारे देण्यात आली आहे.

विविध जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट, यलो अ‌ॅलर्ट जारी केले आहेत. त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भातशेतीसाठी तयार केले ‘हे’ आधुनिक यंत्र! वाचा : यंत्राचे वैशिष्ट्य…

अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या फोटो पहा:

अश्याच प्रकारच्या शेतीविषयक दैनंदिन बातम्या वाचण्यासाठी आमच्या मी E शेतकरीच्या कुटुंबामध्ये सामील व्हा..

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button