हवामान

आजचा हवामान अंदाज : जाणून घ्या, तुमच्या जिल्ह्यात पडणार का पावसाच्या सरी? काय आहे हवामान विभागाचा अंदाज…

Today's weather forecast: Find out, will there be rain showers in your district? What is the weather forecast?

सध्या महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) मान्सून विविध ठिकाणी आपली हजेरी लावत आहे, मुंबईमध्ये सध्या मान्सूनने चांगलीच हजेरी लावली असून, आजही मुंबईमध्ये (In Mumbai) पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (From the weather department) वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये, हलका ते मध्यम पाऊस वर्तवण्यात आला आहे तर काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे आणि रायगडला देखील रेड अ‌ॅलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील चारही विभागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आठवड्यामध्ये कोकण विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर 23 जुलै 29 जुलै पर्यंत कोकण घाटमाथा,मध्य महाराष्ट्र, विदर्भ, या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…

शेतीची कामे रॉबोटंच्या माध्यमातून होणार सोपी! कोणी बनवला हा रोबोट?

‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस…
संपूर्ण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, अकोला जालना, वाशीम,यवतमाळ, उस्मानाबाद भंडारा..

हे ही वाचा :

1. पावसामुळे शेतीचे नुकसान झालाय? नुकसान भरपाई मिळण्यासाठी करा ‘असा’ अर्ज…

2. SBI Alert : बँकेतील आपला डेटा चोरीला जावू नये म्हणून घ्या ‘ही’ दक्षता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button