कृषी तंत्रज्ञान

रंगीबिरंगी मक्याचे कणीस पाहिले आहे का? ‘रेनबो कॉर्न’ पासून शेतकरी मिळवत आहे बक्कळ पैसा!

Have you seen the colorful corn? Farmers are earning a lot of money from 'Rainbow Corn'!

पावसाळा म्हटलं की आठवण येते गरम-गरम मक्याच्या कणसांची, सामान्यता आपल्याकडे पिवळसर रंगाचे मक्याचे कणीस असते परंतु तुम्ही मक्याचे कणीस कधी रंगीबेरंगी (Colorful) तुम्ही पाहिले आहे का? या रंगीबिरंगी कनिसाला रेनबो कॉर्न (Rainbow Corn) असे म्हणतात.

असे रेनबो कॉर्न सामान्य मक्याच्या कणसाला प्रमाणे चवीला लागतात किंवा मक्याच्या कणसाचे रेसीपीज असतात त्यासाठी देखील आपण या रेनबो कॉर्नचा उपयोग करू शकतो. हे रेनबो कॉर्न प्रथम थायलँडमध्ये (In Thailand) दिसून आले होते. भारतामध्ये केरळमधील मल्लाप्पुरममधील (In Mallappuram, Kerala) एका शेतकऱ्याला आपल्या घराच्या छतावर अशा प्रकारच्या दाण्याचे पीक घेण्यात यश मिळालं आहे.

वाचा : “या” ट्रॅक्टरमुळे होणारे शेतकऱ्यांचे भरघोस फायदा! जाणून घ्या सविस्तरपणे…

केरळ (Kerala) मधील या अवल्याचे अब्दूल रशिद (Abdul Rashid) नाव असून त्यांनी छतावर रेनबो कॉर्नची शेती केली आहे. अशा प्रकारच्या मक्याच्या कणीसला भरपूर सूर्यप्रकाशाची (Of sunlight) आवश्यकता असते. इंद्रधनुष्याप्रमाणे छटा असलेल्या या कणीसाचे कौतुक सर्वत्र होत आहे. रेनबो कॉर्न प्रमाणेच अब्दूल रशीदनं (Abdul Rashid) आपल्या फार्म हाऊसच्या छतावर ड्रॅगन फ्रुटसारखे (Like Dragon Fruit) फळांचे वेगवेगळे प्रकार पिकवले आहेत.

वाचा : ऑनलाइन पद्धतीने सातबाऱ्यावरील चुका कशा दुरुस्त कराल?

वाचा : तुम्हाला माहित आहे का? ‘ट्रॅक्टर’ ची पुढील चाके मोठी व मागील चाके का लहान असतात? जाणून घ्या याविषयी माहिती…

रेनबो कॉर्न (Rainbow Corn) आपल्याकडील मक्याच्या कानासारखेच चवीला असते. रेनबो कॉर्न दीड ते दोन महिन्यांमध्ये याची व्यवस्थित वाढ होते. एका झाडाला जवळपास ३ मक्क्याचे कणीस लागतात.

हे ही वाचा :

1. शेतकरी गटांनी धरली जैविक निविष्ठांची कास! शेती लगतच उभारली जैविक प्रयोगशाळा, वाचा शेतकरी गटाची

2. कृषीसेवा केंद्र कसे चालू कराल व त्या संबंधीच्या अटी व पात्रता वाचा सविस्तर माहिती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button