lang="en-US"> Weather News | महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, काही भागात वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'!

Weather News | महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, काही भागात वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’!

मुंबई: राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार दिवस काही भागात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर काही भागात उन्हाचा तीव्रता वाढली आहे. राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशाच्या पुढे आहे.

हवामान विभागाने दिलेला अंदाज:

तापमानात वाढ:

आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रायलसिमा भागातील अनंतपूर येथे देशातील सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पुढेच आहे. राज्यात उन्हाचा तीव्रता कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

नागरिकांना आवाहन:

हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी पावसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घ्यावी.

वाचा:

Exit mobile version