ताज्या बातम्याशासन निर्णय

आपले आधारकार्ड पॅनकार्डला जोडले आहे की नाही? अन्यथा ठरेल अवैध्य पहा शेवटची तारीख किती आहे?

‘सेंट्रल बोर्ड ऑफ टॅक्स’ (Income Tax ) ने आधारकार्डचा नंबर पॅनकार्ड ला जोडण्याची, तारीख 30 मार्च पर्यंत केली आहे. नाहीतर आपले पॅन कार्ड अवैध करण्यात येईल. जर तुम्हीही आधारकार्ड पॅनकार्ड जोडलेले नसेल, तर 31 मार्चपूर्वी जोडणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागेल.


पॅनकार्ड व आधारकार्ड कसे लिंक करावे चला पाहूयात :
तुम्हाला, फक्त एक मेसेज करायचा आहे. कॅपिटल लेटर मधील UIDPN टाईप करा.
थोडा पेज दिल्यानंतर त्यामध्ये आधार क्रमांक पॅन क्रमांक टाका. हा मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. थोड्याच वेळात तुमचा आधार क्रमांक क्रमांकाशी जोडलेला मेसेज येईल.


आपले आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक झाले की नाही. याची पुन्हा पडताळणी करण्यासाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेब साईट व्हिसिट द्या. www.incometaxindiafiling.com या वेबसाईट वर गेल्यावर, तुम्ही आधारकार्ड वरील माहिती पॅनकार्ड वरील माहिती लिहा.
हे केल्यानंतर आधारकार्ड पॅनकार्ड जोडले गेले आहे की नाही याचा स्टेटस येईल. त्यावर क्लिक करून, तुम्हाला तुमचा टेटस समजेल व कळेल तुमचे आधारकार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही.


अशाच प्रकारची माहिती, योजना, शेतीची यशोगाथा, विषय बरीच माहिती, तंत्रज्ञान, वाचण्यासाठी, मी E शेतकरी चैनल फॉलो करा.
📌हे ही वाचा
👉शेता मधील खत किती रुपयांनी वाढली वाचा सविस्तर
https://mieshetkari.com/its-time-to-say-why-pearls-are-heavier-than-nose-see-how-much-the-farm-has-grown/

अशाच प्रकारच्या योजना, शेती विषयक माहिती, शेती पूरक व्यवसाय, शेती तंत्रज्ञान, यावर माहिती घेण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा… https://t.me/farmersdigitalmagazine

Back to top button