कोरोनामुळे विविध क्षेत्रात बरेच नुकसान झाले, तसेच शेती क्षेत्राला केल्याचा फटका जोरदार बसला आहे मात्र यावर्षी मान्सून बळीराजाला सुखी करणारा आहे, यंदा मान्सून 1 जून रोजी धडकणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवली आहे. या वर्षी मान्सून केरळमध्ये वेळेत धडकणार आहे असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेला आहे.
या आधी हवामान खात्याकडून,जून ते सप्टेंबर दरम्यान मॉन्सून यंदा सामान्य राहील, असा अंदाज वर्तवला गेला होता. यंदा सरासरी 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून लावला जात आहे. यंदा मान्सून मध्ये एल निनोचा प्रभाव कमी राहणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने देण्यात आले आहेत, हवामान विभाग या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.
सावधान! कोरोणाची येत आहे तिसरी लाट त्याची तीव्रता किती असेल? वाचा सविस्तर बातमी…
मान्सून सात जून पर्यंत कोकणामध्ये येण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे. दहा ते अकरा जून पर्यंत मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच 15 जून नंतर भारतातील पूर्व राज्य, गुजरात आणि मध्य प्रदेशांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.
सोयाबीनचे किमतींमध्ये विक्रमी वाढ शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे का?
हेही वाचा: १) सुकन्या समृद्धी योजनेद्वारे करा; मुलीचे आयुष्य सुखकर ! काय आहे “ही” योजना त्याचा ऑनलाइन पद्धतीने हप्ता कसा भराल? पहा सविस्तर पणे..
२)सावधान! कोरोणाची येत आहे तिसरी लाट त्याची तीव्रता किती असेल? वाचा सविस्तर बातमी…