१)राज्यात आरोग्य विभागा त 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्यांची भरती करण्यात येणार आहे.
२) देशातील बळीराजासह नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार आहे. 1 जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
३)विधानसभा निवडणुका संपल्यापासून सुरु झालेली इंधन दरवाढ सलग तिसऱ्या दिवशीही पाहायला मिळाली. देशाच्या राजधानीमध्ये म्हणजेच दिल्लीत पेट्रोलचे दर 25 पैशांनी तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढले.
४)रशियातील आरोग्य अधिकाऱ्यांनी स्फुटनिक व्ही कोरोना लसीच्या सिंगल डोस व्हर्जन स्फुटनिक लाईटच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. स्फुटनिकच्या निर्मात्यांनी याबाबत गुरुवारी माहिती दिली आहे.
हेही वाचा: सावधान! कोरोणाची येत आहे तिसरी लाट त्याची तीव्रता किती असेल? वाचा सविस्तर बातमी…
५)देशात 5G Network साठी टेस्टिंग सुरु झाल्यामुळे आता मोबाईल कंपन्या 15000 हून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच करण्याचा सपाटा लावणार असल्याचे दिसून येत आहे.
६)आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) झालेल्या सुधारणामुळे भारतीय बाजारातही मौल्यवान धातूच्या किमतीत 6 मे 2021 रोजी लक्षणीय वाढ झाली. त्याचबरोबर चांदीच्या (Silver Price Today) किमतीतही आज वाढ नोंदली गेलीय आणि ती सुमारे 70 हजार रुपये प्रति किलो झालीय.
हेही वाचा: सावधान! कोरोणाची येत आहे तिसरी लाट त्याची तीव्रता किती असेल? वाचा सविस्तर बातमी…
७)बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने दुरुस्तीसाठी काही काळ आपली सेवा बंद करण्याची घोषणा केलीय.
८)कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सोयाबीन खाणे महत्वाचे आहे. फूड सेफ्टि अँण्ड स्टँण्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने(FSSAI) ट्विटरद्वारे असे प्रसिद्ध केले आहे की, सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीरातील फायबर आणि प्रथिनांची गरज यामुळे भरून निघते. तसेच ह्रदयाच्या आरोग्याकरिता सोयाबीन खाणे आवश्यक आहे.
९) कोविडच्या उपचारानंतर विशेषत: मधुमेही रुग्णांना ‘म्युकर मायकॉसिस’ या रोगाचा खतरा असल्याची धोक्याची घंटा डॉक्टरांनी वाजवली आहे.
२)जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…
३)कोरोणा मुक्त झाल्यानंतर, रुग्णांमध्ये आढळतात,”हे” गंभीर आजार…
४) आता होणार कोंबडी शीवाय पिल्ले तयार? काय आहे ‘विनाकोंबडी अंडी उबवणी यंत्र; पहा सविस्त