ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

आज पासून, “पूर्व मोसमी” पावसाला सुरुवात पहा कुठे पडणार पावसाच्या सरी…

From today, see the onset of the "pre-seasonal" rain showers

मे महिन्यामध्ये उन्हाचा चटका सोबतच काही प्रमाणात ढगाळ वातावरण तसेच ूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

दोन-तीन दिवसापासून सकाळी चढत असणारा पारा दुपार नंतर सरासरी ओलांडत असून दुपार नंतर हवामानामध्ये बदल होत(Climate change) आहे व ढगाळ वातावरण निर्मिती होत आहे. तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडून हवेमध्ये गारवा निर्माण होत आहे. तरी मात्र उकाडा जाणवत आहे.

या योजनेमध्ये खाते उघडा आणि मिळवा 1.3 लाख रुपयांचा फायदा! आणि मिळवा भरघोस फायदे…_

या ठिकाणी तुरळक सरी पडल्या:(Sporadic showers fell at this place)

राज्यात बऱ्याच ठिकाणी पूर्व मोसमी पावसाची प्रभाव कमी प्रमाणात आहे त्यामुळे उन्हाची तीव्रता सोसावी लागत आहे, कोल्हापूर, सोलापूर ,नाशिक, पुणे, सांगली नगर ,औरंगाबाद ,जालना ,बीड ,लातूर ,उस्मानाबाद नांदेड, येथे उन्हाची तीव्रता जाणवत आहे. सोलापूर मधील “बार्शी ” येथे तुरळक ठिकाणी सरी पडले आहेत.

हेही वाचा:  या योजनेच्या सहाय्याने करा “फळबाग लागवड” मिळेल 100% केंद्र पुरस्कृत अनुदान.._

पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडेल:(Probable rainfall will fall in these districts)

शुक्रवार: पुणे, नगर, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, कोल्हापूर सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, संपूर्ण विदर्भ…

हेही वाचा:  पंतप्रधान “कृषी सिंचन योजनाचा” फायदा मिळण्यासाठी इथे करा अर्ज…_

शनिवार: पुणे, नगर ,सिंधुदुर्ग, धुळे ,नाशिक ,कोल्हापूर सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, संपूर्ण विदर्भ..
संपूर्ण महाराष्ट्र असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रविवार: कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे, सांगली नगर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद नांदेड…

हेही वाचा:  या” कार्ड च्या (Card) मदतीने शेतकऱ्यांना (Farmer) मिळेल बिनव्याजी एक लाख रुपया पर्यंत कर्ज जाणून घ्या कोणते आहे हे कार्ड व कुठे कराल अर्ज?_

विदर्भ ते केरळ मध्ये कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt) निर्माण झाल्यामुळे विदर्भासह मध्य महाराष्ट्र मध्ये उन्हाळी झळसह पावसा करता पोषक वातावरण (Nutritious environment) निर्मिती झाली आहे.

हेही वाचा:

१)ऑक्सीजन निर्मिती करण्याचा पहिला प्लांट “हा” साखर कारखाना सुरु करणार!
) बटाट्याची लागवड करताना घ्या अशी काळजी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button