कृषी बातम्या

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! “महाबीज” च्या सोयाबीन बियाणे “या” किमतीला; पहा काय दर आहे बियाण्यांचा…

Good news for farmers! Soybean seeds of "Mahabeej" at "this" price; See what is the rate of seeds

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (Maharashtra State Seed Corporation) यांनी सोयाबीनच्या दरामध्ये कोणत्याच प्रकारची वाढ केली नाही हे बियाणे आता शेतकऱ्यांना मागील वर्षाप्रमाणेच उपलब्ध होणार आहे. महाबीज ने घेतलेले या निर्णयामुळे निश्चित शेतकऱ्यांना (To farmers) दिलासा मिळणार आहे.

महाबीज ने सोयाबीन कंपनीचे (Of the soybean company) बियाणे ७५ ते ८२ रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र हे बियाणे मागणी प्रमाणे पुरेशा प्रमाणात मिळावी अशी शेतकरीवर्ग कडून अपेक्षा केली जात आहे.

नुकतेच हवामान खात्याकडून मान्सून आगमनाची वार्ता आल्यामुळे तसेच यावर्षी पाऊस देखील चांगला पडेल असा अंदाज बांधल्यामुळे शेतकऱ्यांचे बियाणे खरेदीचे करण्याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: बटाट्याची लागवड करताना घ्या अशी काळजी

शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादनातून भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याने शेतकरी वर्ग देखील खुश आहे या वर्षी सोयाबीन ऐतिहासिक भाव मिळून सर्वाधिक आठ हजार रुपयांपर्यंत (Up to eight thousand rupees) सोयाबीन विकले आहे.

हेही वाचा: ऑक्सीजन निर्मिती करण्याचा पहिला प्लांट “हा” साखर कारखाना सुरु करणार!

बियाण्यांचे दर:(Seed rates)

जेएस ३३५ या वाणाची किंमत ७५ रुपये किलो असून, ३० किलोची बॅग दोन हजार २५० रुपयांना शेतकऱ्यांना मिळणार आहे. जेएस ९३०५, एमएएसयु ७१, जेएस ९५६० या वाणाची किंमत ७८ रुपये प्रतिकिलो असून, ३० किलोच्या बॅगसाठी दोन हजार ३४० रुपये मोजावे लागणार आहेत. एमएएसयु-१५८, डीएस-२२८ या वाणांची किंमत ८२ रुपये प्रतिकिलो असून, ३० किलोची बॅग दोन हजार ४६० रु इतकी आहे.

हेही वाचा:   या” कार्ड च्या (Card) मदतीने शेतकऱ्यांना (Farmer) मिळेल बिनव्याजी एक लाख रुपया पर्यंत कर्ज जाणून घ्या कोणते आहे हे कार्ड व कुठे कराल अर्ज?_

सोयाबीनचे बियाणे घेताना घ्यायची काळजी;(Care to be taken when taking soybean seeds;)

१) शक्यतो शेतकऱ्यांनी घरी उपलब्ध असणाऱ्या बियाण्याची उगवण क्षमता पाहून पेरणी करून घ्यावी

२) यावर्षी सोयाबीनला जास्त दर असल्यामुळे असल्यामुळे, शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हे बियाणे खरेदी करताना,खाजगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते त्यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

३) कंपनीचे बियाणे खरेदी केले तरी त्याची पावती घेऊन सर्व लेबल जवळ ठेवून त्याचीही उगवण क्षमता तपासून पेरणी करावी.

हे ही वाचा:

१)FACT CHECK: ऑक्सिजन लेवल चेक करण्याची “हे” (व्हिडिओ) आहे बनावट पद्धत या पद्धतीत पासून सावधान, तज्ञाचा इशारा…
२) रेशन मिळताना अडचण येते का? मग करा, “या” टोल फ्री नंबर वर एकदा कॉल; रेशन डीलर ची मनमानी येथून पुढे चालणार नाही…
३)ऊसदराचा (एफआरपी) प्रश्न पुन्हा पेटणार! जाणून घ्या काय आहे या मागचे कारण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button