lang="en-US"> Compensation Damages | शेतकऱ्यांनो अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालंय? तर 72 तासांत त्वरित करा ‘अशी’ ऑनलाईन विमा तक्रार

Compensation Damages | शेतकऱ्यांनो अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालंय? तर 72 तासांत त्वरित करा ‘अशी’ ऑनलाईन विमा तक्रार

Compensation Damages | गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये द्राक्ष बागा, ऊस, कांदा, भाजीपाला इत्यादी पिकांवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी या नुकसानीची भरपाई (Compensation Damages) मिळवण्यासाठी विमा तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदवण्यासाठी 72 तासांची मुदत आहे. तक्रार नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड करावे.

वाचा : Pipeline Subsidy | राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईनसाठी मिळणार अनुदान! आवश्यक कागदपत्रांसह जाणून घ्या कसा आणि कुठे करावा अर्ज?

Web Title: Crops damaged due to hail and unseasonal rain? So immediately make ‘such’ online insurance complaint within 72 hours

हेही वाचा

Exit mobile version