lang="en-US"> Weather News | महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा कहर! - मी E-शेतकरी

Weather News | महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा कहर!

मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, मराठवाड्यात २६-२७ एप्रिलला अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई, २३ एप्रिल: महाराष्ट्रात हवामानात अस्थिरता कायम आहे. काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पावसाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मुंबई, पुणे, नाशिक यासह अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे.

उष्णतेची लाट:

अवकाळी पाऊस:

हवामान खात्याचा इशारा:

हवामानातील बदलामुळे राज्यातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Exit mobile version