ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

“या” जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा; हवामानात मोठे बदल, या तारखेला कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार..

Warning of rain with lightning in "this" district; Large changes in the climate, the intensity of the low pressure area will increase on this date.

कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस पडला. राज्यात पावसासाठी पोषक हवामान (Weather) होत आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाजही हवामान (Weather) विभागाने वर्तविला आहे.

वाचा –

या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता –

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. सर्वच विभागात थंडी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात १० अंशाच्या खाली घसरलेले तापमान बहुतांश ठिकाणी १८ अंशांच्या पुढे गेले आहे. आज, उद्या कोकणातल्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातल्या नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्याच्या बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा (Rain warning) देण्यात आला आहे.

वाचा

महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असून, उद्या म्हणजेच बुधवारपर्यंत (ता.१७) कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button