lang="en-US"> Maharashtra Rain Update | महाराष्ट्रावर चक्रावर वाऱ्याचे संकट! मराठवाडा, मध्य - मी E-शेतकरी

Maharashtra Rain Update | महाराष्ट्रावर चक्रावर वाऱ्याचे संकट! मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला विजांसह झोडपून काढणार पाऊस

Maharashtra Rain Update | हवामान अंदाज:

राज्यात उन्हाचा ताप पुन्हा वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांवर गेले आहे. काही ठिकाणी ४२ अंशांपर्यंत तापमान (Today’s Weather Forecast) नोंदवले गेले आहे. जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. यामुळे लोकांना उन्हापासून त्रास होत आहे.

आजचे तापमान:

इशारा:

वाचा: शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसामुळे ७८२ शेतकऱ्यांचे नुकसान, तर २ व्यक्तींचा मृत्यू

विशेष:

आज कुठे कसे हवामान?

हेही वाचा: राज्यात ‘या’ 7 जिल्ह्यांत विजा अन् मेघगर्जनेसह पाऊस; तर 11 जिल्ह्यांना उष्णतेची लाटेचा इशारा

अधिक माहितीसाठी:

Exit mobile version