प्रतीक्षा संपणार! येत्या चोवीस तासांमध्ये “मान्सून ” पाऊस बरसणार…
The wait is over! "Monsoon" rain in next 24 hours
केरळ (Kerala) मध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी पावसाळी हवामान तयार झाले आहे, भारतीय हवामान विभागानुसार (Indian Meteorological Department) केरळमधील 14 स्टेशनवर चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तसेच आज पेक्षा उद्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
‘तोक्ते’ चक्रीवादळा (Hurricane Tokte) नंतर ‘यास'(Yaas) चक्रीवादळाने धुमाकूळ घातला तरीही मान्सूनने आपली वाट बदलली नाही, सर्व शेतकऱ्यांना हवा असणारा हा मान्सून वेळेवर येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये ( farmers) समाधानाचे वातावरण आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार सरासरी पाऊस 101 टक्के पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वाढीव दराने खते विक्री होते का? तर करा ‘येथे’ तक्रार…
हेही वाचा :
1)मोदी सरकारच्या,’ या’ स्कीम मधून मिळावा 2 लाख रुपयांचा फायदा! घ्या सविस्तरपणे जाणून…