जागतिक दूध दिनानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमात भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ (पशु आहार) Chief Scientist of Veterinary Research Institute (Animal Feed) डॉ. सुनील जाधव जनावरांचा आहार कसा असावा त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा यावर विशेष मार्गदर्शन केले.
तरुणाईला लाजवेल अशी गोष्ट, एका आजोबांची केवळ 48 दिवसात कमावले दिवसात शेतीमधून कमवले चार लाख रुपये…
दूध देणाऱ्या जनावरांमध्ये आहार संतुलित असण्याची फार गरज आहे त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. जनावरांच्या आहारामध्ये प्रथिने,जीवनसत्वे, (Vitamins) तसेच जनावरांना ऊर्जा मिळेल असे घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांच्या आहारामध्ये हिरव्या चाऱ्याचा समावेश असावा मुरघास, शेंगदाणा पेंड (Peanut flour) दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
FACT CHEACK: काय सांगता! कोंबड्यांपासून म्युकोरमायकोसिसचा प्रसार होतो? सत्यता पडताळा फॅक्ट चेक…
सुक्या चाऱ्यासोबत हिरवा चारा जनावरांना दिल्यास, जनावरे हिरव्या चाऱ्याच्या वासाने सुका चारा देखील आवडीने खातात, सर्वसाधारणपणे प्रति जनावर दोन ते पाच किलो हिरवा चारा आवश्यक असतो.
दुग्धव्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा (Of modern technology) वापर केल्यास दुग्ध व्यवसायात प्रगती होऊ शकते, दूध उत्पादन वाढण्यास कृषी विज्ञान केंद्राचे महत्वाचे योगदान असून पौष्टिक हिरव्या चाऱ्याबाबत केंद्राने जिल्ह्यात प्रचार व प्रसार करत असल्याचे डॉ. तांबडे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
1)खतांवरील अनुदान कसे मिळवावे? अनुदान मिळण्याकरिता आवश्यक आहेत ही कागदपत्रे जाणून घ्या
2)उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…