ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

मुलांनो अभ्यासाला सुरुवात करा, MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर; पहा वेळापत्रक..

students start study, announce MPSC exam dates; See schedule ..

.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2022 (MPSC 2022 DATES) मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक (TIME TABLE) प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) वेबसाईटवर या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा (MPSC Exam) निकाल मार्च महिन्यात स्पष्ट होईल.

मुख्य परीक्षा 7, 8 ,9 मे रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये लागणार आहे.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा भाग असलेली पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी होईल तर निकाल ऑगस्टमध्ये लागेल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरील वेळापत्रक इथं पाहा..

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button