lang="en-US"> Sensor Base System | हवामानातील बदलांशी लढण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाची 'सेंसर बेस' यंत्रणा!

Sensor Base System | हवामानातील बदलांशी लढण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाची ‘सेंसर बेस’ यंत्रणा! शेतकऱ्यांना काय होणारं फायदा?

Sensor Base System | वातावरणातील बदलांचा सामना करण्यासाठी आणि पीक उत्पादनात (Crop Production) वाढ करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी ‘सेंसर बेस’ (Sensor Base System) नावाची खास यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा शेतकऱ्यांना हवामान बदलांची अचूक माहिती देऊन योग्य ती पीक व्यवस्थापन रणनीती आखण्यास मदत करते.

यंत्रणेची रचना:

यंत्रणेचे फायदे:

विविध प्रकारची यंत्रणा:

विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारची ‘सेंसर बेस’ यंत्रणा विकसित केली आहे.

‘सेंसर बेस’ यंत्रणा ही हवामानातील बदलांचा सामना करण्यासाठी आणि पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन आहे.

हेही वाचा:

Exit mobile version