lang="en-US"> DIGITAL INDIA | डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू! शेतकऱ्यांसाठी नवीन सुविधा - मी E-शेतकरी

DIGITAL INDIA | डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू! शेतकऱ्यांसाठी नवीन सुविधा

DIGITAL INDIA |धुळे, ०३ मे २०२४: केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी धुळे जिल्ह्यात ‘डिजिटल पीक सर्वेक्षण’ (डीसीएस) सुरू करण्यात आले आहे. या पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ १५ एप्रिलपासून करण्यात आला असून, त्याचा उद्देश पीक उत्पादन आणि क्षेत्रफळाबाबत अचूक माहिती गोळा करणे हा आहे.

यापूर्वी, ई-पीक पाहणी नावाच्या मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करून शेतकरी पिकांची नोंदणी करत होते. आता डिजिटल क्रॉप सर्व्हेक्षण ऍप्लिकेशनद्वारे हे काम अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनवले जाणार आहे.

प्रकल्पाचे फायदे:

कशी करावी नोंदणी?

डीसीएस यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग गरजेचा आहे. शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करून योग्य वेळी आणि अचूक माहिती देऊन या प्रकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अधिक माहितीसाठी:

Exit mobile version