ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

Independent Day | स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचं भारतीयांना आवाहन, म्हणाले…

स्वातंत्र्य दीन हा सर्व भारतीयांसाठी कोणत्याही सणापेक्षा काही कमी नसतो आणि तिरंगा ध्वज हा तर आपल्या भारताची शान आहे.

Independent Day | मागच्या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे ह्या वर्षीचा स्वतंत्र दिन (Independent Day) आणखीनच खास व्हावा ह्या साठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) भारतीयांना एक नवीन आव्हान केलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वेगळाच अभिमान असतो. आपल्या देशाविषयी आणि देशासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या स्वातंत्रवीरान विषयी अभिमान असतो.

नरेंद्र मोदींचं आवाहन
आपल्या देशाचे पंतप्रधान हे सर्व जनतेला प्रत्येक वेळी नवनवीन योजना (Scheme) किंवा त्याच बरोबर नवीन आव्हान करत असतात. त्याचप्रमाणे आता भारताचा स्वतंत्र दिवस जवळ येत आहे. यावेळी काहीतरी विशेष कराव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना सोशल मीडियावरील आपल्या अकाउंटच्या प्रोफाइला तिरंगा ठेवण्याचे आवाहन केले आहे.

तिरांगाचे प्रोफाईल
स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान सर्वांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या प्रोाईलवर तिरंगा ध्वज ठेवण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी भारतीयांना केलं आहे. त्यामुळे आपल्या देशाप्रती असलेला अभिमान अजूनच वाढेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button