ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

LPG |सामान्यांना खुशखबर ! दिवाळीनंतर लगेच सर्वात प्रथम तब्बल ‘एवढ्या’ जास्त रुपयांनी एलपीजी गॅस स्वस्त ..!

सरकारने दिला दिलासा –

महागाई वाढत चालली आहे व त्या वाढत्या ( inflation) महागाईच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेने दिलासा दिला आहे. जनतेला दिलासा ( Relief ) देत सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती ( Household) एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी( LPG Cylinder) सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे. 6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला (information) नाही.

वाचाब्रेकिंग न्युज: आता केंद्रसरकरकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी; होणार शेतकऱ्यांवर परिणाम..

अशे आहेत नवीन दर –

दिल्लीत इंडेनच्या १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचे नवे दर १७४४ रूपये झाले आहे. यापूर्वी १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरसाठी १८५९.५० रूपये मोजावे लागत होते. चेन्नईत कमर्शिअल एलपीजी सिलिंडर यापूर्वी २००९.५० रूपयांना मिळत होता. दर कपातीनंतर याची किंमत आता १८९३ रूपये झाली आहे. तर कोलकात्यात एलपीजी सिलिंडर आता १९९५.५० रूपयांना मिळणार आहे.दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली(information) नाही.

वाचा: गावकऱ्यांनीच काढलंय विकायला गाव; जाहिराती देखील केल्या प्रदर्शित.. काय आहे नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचाच..

सिलेंडरची किंमत –

कोलकात्यात घरगुती सिलिंडरची किंमत १०७९ रूपये, चेन्नईत १०६८.५० रूपये आणि मुंबईत १०५२ रूपयांना मिळतो. देशातील गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला १४ किलोच्या घरगुती आणि १९ किलोंच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमती निश्चित करत असतात. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात २५.५ रूपयांची कपात केली(information) होती.गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करतात. हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या दुकानात व्यावसायिक सिलिंडरचा वापर केला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा सलग सहावा महिना आहे, जेव्हा व्यावसायिक गॅसच्या किमती कमी करण्यात आल्या(information) आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button