lang="en-US"> Loan Interest | रिझर्व्ह बँकेचा कडक इशारा! बँकांना जास्त व्याज परत करण्याचे - मी E-शेतकरी

Loan Interest | रिझर्व्ह बँकेचा कडक इशारा! बँकांना जास्त व्याज परत करण्याचे आदेश! ग्राहकांना मोठा दिलासा

Loan Interest | बँकांनी ग्राहकांकडून अन्याय्यरित्या वसूल केलेले जास्त व्याज तात्काळ परत करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. कर्जावरील व्याज (Loan Interest) आकारणीमध्ये अनेक बँका गैरप्रथांचा अवलंब करत असल्याचे आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने कडक भूमिका घेतली आहे.

ग्राहकांसाठी दिलासा:

बँकांना तात्काळ सुधारणा:

वाचा: आज इतरांची तुम्हाला मदत मिळणार! वाचा मंगळवारचा दिवस कसा जाणार?

ग्राहकांना जागरूकता:

हे नवे निर्देश ग्राहकांना मोठा दिलासा देणारे आहेत आणि बँकांना बंद करण्यास भाग पाडतील.

हेही वाचा: सामान्यांसाठी गुडन्यूज! LPG गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर

Exit mobile version