lang="en-US"> Buying insurance | आयआरडीएने विमा खरेदी नियमात केला मोठा बदल! हटवली - मी E-शेतकरी

Buying insurance | आयआरडीएने विमा खरेदी नियमात केला मोठा बदल! हटवली वयोमर्यादा आणि बदलल्या ‘या’ दोन गोष्टी

Buying insurance | विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने ग्राहकांसाठी एक आनंददायी निर्णय घेतला आहे. आता, कोणत्याही वयाचे लोक विमा खरेदी (Buying insurance) करू शकतात. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे ज्यांना आधीपासून विमा मिळवणं कठीण होत होतं.

IRDAI ने केलेले बदल:

वाचा: उन्हाळ्यात स्मार्टफोन गरम होण्यापासून वाचवण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर

विमा खरेदी करताना लक्षात ठेवा:

विमा नूतनीकरण करताना लक्षात ठेवा:

हेही वाचा: क्रेडिट कार्ड आणि तुमचा सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी? शेतकऱ्यांनो कर्जासाठी जाणून घ्या..

आता तुम्ही कोणत्याही वयात विमा खरेदी करून तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करू शकता.

Exit mobile version