lang="en-US"> पिकांवरील लष्करी आळीमुळे हैराण झाला आहात का तर करा 'ह्या' उपाययोजना.. - मी E-शेतकरी

पिकांवरील लष्करी आळीमुळे हैराण झाला आहात का तर करा ‘ह्या’ उपाययोजना..

If you are bothered by the army on the crops, then take these measures.

मका पिकावरील लष्करी अळी (Military larvae) अत्यंत विध्वंसक कीड (Destructive pests) आहे. या किडीचे मका आवडते पीक असून, या शिवाय ज्वारी, ऊस, गहू व इतर पिकांवरही ती उपजीविका करू शकते. यामुळे ही कीड जास्त काळ सुप्त अवस्थेत न जाता हिचा जीवनचक्र कायम चालू राहतो.

मका लागवड केल्यानंतर ८ ते १० दिवसांत मक्यावरील लष्करी अळींचा पतंग (Military larvae moth) मक्याच्या पहिल्या पानावरील रोपावर अंडी देतो. मादी पंतग एकावेळी २००-३०० अशा पध्दतीने ७ ते ८ वेळा २००० अंडी देते. तेथून पुढे २-३ दिवसात अळींची पहिली अवस्था बाहेर पडते. पुढील ४-५ दिवसात अळी दुसरी अवस्था पार पडते. तर १८-१९ दिवसांनतर ही अळी तिसरी अवस्था पार करते. अळी अवस्था २१-२८ दिवस टिकते व त्यानंतर अळ्या जमिनीत कोषावस्थेत जातात. कोषावस्था ८-१० दिवस टिकते. जीवनचक्र पुरे होण्यास ५-६ आठवड्यांचा काळ लागतो.

वाचा : यंदाच्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन विक्रमी होणार का? सोयाबीन उत्पादकांनी घ्या ‘ही’ काळजी…

वाचा : कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळून देणारे, ‘उडीद’ पिकाबद्दल जाणून घ्या, संपूर्ण माहिती…

वाचा : शेतकऱ्यांना होणार बंपर कमाई! जाणून घ्या; शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान ‘मल्टि्लेअर फार्मिंग ‘बद्दल सर्व माहिती…

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

1. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये फवारणी करताना घ्या, ‘अशी’ काळजी!

2. बांबूची लागवड करा आणि मिळवा प्रतिमहा साडेचार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न !

Exit mobile version