lang="en-US"> Gas Cylinder Price | सामान्यांसाठी गुडन्यूज! LPG गॅस सिलिंडर ‘इतक्या' रुपयांनी- मी E-शेतकरी

Gas Cylinder Price | सामान्यांसाठी गुडन्यूज! LPG गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर

Gas Cylinder Price | 1 मे 2024 पासून व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत 19 रुपयांपर्यंत कपात (Gas Cylinder Price) करण्यात आली आहे. ही कपात देशभरातील सर्व शहरांमध्ये लागू आहे. घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही.

किंमतीत कपात:

कपातीचे कारण:

वाचा: ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियमांमध्ये सुधारणा! आता चाचणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज संपली

कोणाला फायदा?

घरगुती LPG सिलिंडर:

हेही वाचा: अरे वाह! बजाज ऑटोची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात; पाहा किंमत आणि फीचर्स

Exit mobile version