कृषी सल्ला

‘झिका व्हायरसची’ देशात एन्ट्री! केरळ राज्यात 13 रुग्ण आढळले, जाणून घ्या याची लक्षणे…

Zika virus enters country! 13 patients found in Kerala state, know the symptoms

कोरोनाची (Corona) अजूनही संकट संपले नाही तोपर्यंत, देशामध्ये झिका व्हायरसचे संकट ओढवले आहे, केरळ मध्ये झिका व्हायरसचे तेरा रुग्ण आढळले असून या रुग्णांमध्ये एका गर्भवती महिलेला या झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

झिका व्हायरसवर (On the Zika virus) अजून कोणतेही उपचार, किंवा औषधे उपलब्ध नाहीत, सुरूवातीला आलेल्या तापावरून (From the heat) झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे, झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना (To pregnant women) असतो. सर्वोत्तम आपल्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवणे त्याकरता भरपूर पाणी पिण्याची गरज आहे. झिका व्हायरस डासांमुळे होतो. व यामुळे सांध्येदुखीचा (Arthritis) त्रास अधिक होतो. यामुळे आपण जास्त काळजी घेणे आवश्यक आहे

हेही वाचा : मोबाईल हरवला आहे का? करा ‘हे’ काम अन्यथा होईल मोठे नुकसान.

झिका व्हायरसची लक्षणे पुढीलप्रमाणे :(Symptoms of Zika virus include)

•झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे,

•अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे,

•अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हेही वाचा :

डाळिंब खाल्ल्याने अनेक आजार होतात बरे! हे आहेत डाळिंब चे आयुर्वेदिक गुणधर्म…

मिरचीचे बियाणे महागले! मिरचीचा भाव यंदाही झणका मारणार का? वाचा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button