इतर

Yoga Day 2021 : ‘ह्या’ ॲपच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी घेता येणार योगाचे धडे…

Yoga Day 2021: Yoga lessons can be taken anywhere in the world through this app योग

योगाचे महत्व संपूर्ण जगाला कोरोनाच्या (Of Corona) कालावधीमध्ये समजून आले, आज 21 जून म्हणजे जागतिक योगा दिवस, हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याकारणाने या दिवसाला योगा दिवस करण्यास मान्यता मिळाली, या दिवसाचे महत्त्व अधिक वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (Of the World Health Organization) सहायाने M. Yoga हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे.
M. Yoga app has been launched.

हेही वाचा : ‘कांदाचे उत्पादन’ क्षमता वाढवण्यासाठी,’केंद्र सरकारची ठोस पाऊले’ वाचा सविस्तर बातमी…

[metaslider id=4085 cssclass=””]

आंतरराष्ट्रीय योगा (International Yoga) दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशातील जनतेला संबोधित केले. व योगा व या दिवसाचे महत्त्व सांगितले

M. Yoga ॲप्लिकेशन च्या साह्याने जगातील कोणत्याही भागात असला तरीही तुम्हाला योगा शिकता येणार आहे अॅपचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील विविध भाषांमध्ये (In different languages) आपण योगा शिकू शकतो.

हेही वाचा : ‘जमिनीची सुपीकता’ (‘Soil Fertility’) वाढवण्यासाठी काय उपाय योजना करावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या (Of the United Nations) महासभेत भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अन्य देशांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

योगा केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) तसेच ताकद वाढण्यास मदत होते, तसे शरीर काटक व मन प्रसन्न राहण्यास देखील योगा मदत करतो.

हेही वाचा :


कोरोना रुग्णांना मिळणार नवसंजीवनी! अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग सोलापुरात यशस्वी! वाचा सविस्तर बातमी…

राशन अपना अधिकार : आपणास किती रेशन मिळते आणि दुकानदार योग्य रेशन पुरवठा करतो का? हे ‘मोबाईलच्या’ साह्याने कसे पहाल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button