नागपूर : कळमना बाजार समितीमध्ये (Kalmana Market Committee) सोयाबीन मध्ये तेजी टिकून राहिली आहे सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल 7400 रुपयापर्यंत व्यवहार होत आहेत, सोयाबीनची (Of soybeans) आवक कमी असल्याने हा दर टिकून असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!
सध्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन नाही, त्यामुळे बाजारातील आवकही (Incoming too) घटले आहे त्यामुळे सोयाबीनला यावर्षी चांगला भाव मिळून त्याचा दरही कायम आहे त्यामध्येच असे सोयाबीन प्रक्रिया उद्योजकांकडून सोयाबीन ची मागणी वाढल्या कारणाने सोयाबीन मध्ये चांगलीच तेजी अनुभवायला मिळत आहे.
ग्रामपंचायतींच्या ग्रामसभाही होणार ‘ह्या’ पद्धतीने शासनाने ग्रामसभेसाठी अवलंबला नवीन मार्ग…
त्याच प्रमाणे हरभरा, मूक, तुर, उडीद यांचे दर खाली आले आहेत या घटी मागची प्रमुख कारण केंद्र सरकारने (Central Government) तूर, मूग, उडीद,यांच्या आयात करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा परिणाम तुरीचे दरावर झाला असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
सध्या तुरीचे दर 6100ते 6550 रुपये इतका आहेत तर मुगाचे दर 5900 ते 6100 भाव मिळत आहे.
हे ही वाचा :
1)“इथे” करा गुंतवणूक व व्हा भरपूर मालामाल पहा इन्व्हेस्टमेंटचा फंडा…
2)LPG बाबत इंडियन आईल ची मोठी घोषणा! ग्राहकांसाठी सुरू केल्या, ‘ह्या’ नवीन चार सेवा…