ताज्या बातम्या

Yaas Cyclone : महाराष्ट्रलाही बसणार यास चक्रीवादळाचा फटका! यामुळे कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस…

Yaas Cyclone: Cyclone hits Maharashtra too! Which district will get rain due to this?

यास चक्रीवादळाचा (Yaas Cyclone) महाराष्ट्र ( Maharashtra) मध्ये देखील परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, यामुळे राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची चिन्ह वर्तवली आहेत.

यास चक्रीवादळामुळे बिहार प्रांतामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या कारणाने, त्याचा परिणाम शेजारील राज्यांवर दिसून येणार आहे, महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे येथील वेधशाळेने (By the observatory at Pune) वर्तवली आहे.

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या नुकसानग्रस्तांना मोठे पॅकेज…

[metaslider id=4085 cssclass=””]

त्याचप्रमाणे येत्या चोवीस तासांमध्ये विदर्भामध्ये देखील पावसाच्या सरी अनुभवायास मिळतील, गोंदिया व गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम होऊ शकतो. या भागामध्ये ताशी 150 किलोमीटर वेगाने वारे धावू शकते.

नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे, आजपासून पुढील तीन दिवस जिल्हयात ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा प्रशासनाने बजावले आहे. (It may rain for the next four days in Nagar district)

सुखद वार्ता! टाफेने (TAFE) ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे एक अनोखी योजना…

पावसामुळे काही हानी झाल्यास, तसेच आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा
1077 (टोल फ्री), 0241-2323844, 2356940

हेही वाचा :

1)वाढीव दराने खते विक्री होते का? तर करा ‘येथे’ तक्रार…

2)‘पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button