योजना

“या” कार्ड च्या (Card) मदतीने शेतकऱ्यांना (Farmer) मिळेल बिनव्याजी एक लाख रुपया पर्यंत कर्ज जाणून घ्या कोणते आहे हे कार्ड व कुठे कराल अर्ज?

With the help of this card, farmers will get interest free loan up to one lakh rupees. Find out what is this card and where to apply?

मोदी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे,”किसान क्रेडिट कार्ड” (Kisan Credit Card)होय. किसन कार्ड द्वारे शेतकऱ्यांना कर्जाची सोय उपलब्ध करून दिली जाते. किसान क्रेडिट कार्ड बनविण्यासाठी बँकेची कोणतीही फी लागत नाही, हे कार्ड पंतप्रधान किसान निधी (Pantpradhan Kisan Nidhi)जोडण्यात आले आहे.

किसान क्रेडिट कार्डचा उपयोग शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख (1 lakh rupees) रुपयांपर्यंत कर्ज (loan) देणे हा या कर्जाची वर्षभरात परतफेड करावी लागते.

किसान क्रेडिट कार्ड हे ऑनलाइन अर्ज करून घेऊ शकतो.तसेच क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंत उपलब्ध होते व त्याच्यासाठी नऊ टक्के व्याज(Interest) तर आहे.

केंद्र सरकार यावर(Central Government) दोन टक्के सूट देते वेळेत कर्ज फेडण्यास तीन टक्के सूट अधिक मिळतील म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना पाच ते चार टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध होते.

*किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी पात्र व्यक्ती:

१) शेतीशी जोडलेले कोणतीही व्यक्ती, म्हणजेच स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या शेतीत काम करत असेल ती व्यक्ती हे कार्ड बनवू शकते.

२)किसान क्रेडिट कार्ड काढणारे व्यक्तीचे वय 18 वर्षे व जास्तीत जास्त 75 वर्षे असणे आवश्यक आहे.

३) साठ वर्षाच्या पुढील व्यक्तींनी सह अर्जदार जसे वय 60 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

*किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
१) आयडी प्रूफ
२) ऍड्रेस प्रूफ
३) यामध्ये पॅन कार्ड(PAN card) ,आधार कार्ड, (Aadhar card) मतदान (voter ID),ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन(driving licence), लाईट बिल, (light bill) पासपोर्ट साईजचा अर्जदाराचा फोटो(passport size photo) मागू शकते.

किसान क्रेडिट कार्ड च्या मदतीने शेतकऱ्यांना सावकाराच्या जाळ्यातून सोडवण्याचा हा छोटासा प्रयत्न सरकारने केला आहे बँकेकडून कर्ज घेऊन शेतकरी शेती करतील असे सरकारचे उद्दिष्ट आहे.

💁हे ही वाचा:

१) कृषी विभागाने सोयाबीन उत्पादक कंपन्यांना लावला नियमांचा लगाम काय आहे हे नवीन नियम जाणून घ्या
https://bit.ly/2QFuvPX

२) हे छोटेसे फळांमध्ये आहेत मोठे विशेष गुणधर्म पहा किती आरोग्यवर्धक आहे हे फळ
https://bit.ly/2QC2FE2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button