ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

कडक टाळेबंदीचा भाजीपाला मार्केट बसणार का मोठा फटका? जाणून घ्या आजचा बाजार भाव…

Will the vegetable market be hit hard by the strict lockout? Find out today's market price

मुंबई : शनिवार, रविवार दोन दिवस कडक टाळेबंदी असल्याने आज भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात माल पडून असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय काही भाज्यांच्या दरात थेट 50 टक्के घसरण झाली.

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये भेंडीच्या दरामध्ये चढ-उतार पाहण्यास मिळाला, भेंडीला दर प्रति क्विंटल मागे 500 ते 3000 रुपये भाव मिळाला.

पुण्याचे बाजार समितीमध्ये दुधी भोपळ्याला बाराशे रुपये बाजार भाव मिळाला.

[metaslider id=4085 cssclass=””]

सद्यस्थितीत मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भेंडी 10 रुपये, वांगी 12 रुपये, काकडी 10 रुपये, मिरची 24 रुपये, शिमला मिरची 16 रुपये, दुधी 20 रुपये, कारली 36, पडवळ 18 रुपये, फ्लावर 14, मेथी जुडी 10 ते 12 रुपये, पालक जुडी 5 ते 7 रुपये तर कोथिंबीर जुडी 10 रुपये विकली जात आहे.

इतर बाजारभाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा…

हे ही वाचा :

राज्यभरात राबवणार कृषी संजीवनी योजना; शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्याचा प्रयत्न करणार – कृषी मंत्री दादाजी भुसे

तुमच्या आधार कार्डवर कोणी सिमकार्ड घेतलं आहे हे कसे कळेल? असे करा चेक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button