पंधरा मे नंतर लॉक डाऊन पुढे असाच राहणार का? वाचा ; आरोग्य मंत्री राजेंद्र टोपे यांनी काय सांगितले आहे.
Will the lockdown continue after May 15? Read; What has Health Minister Rajendra Tope said?
करोनाच्या (Of Corona)पार्श्वभूमीवर 15 मे नंतर लॉक डाऊन राहणार का? अशी नागरिकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला होता, परंतु आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, 15 मी नंतर लोक दोन वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. आज पार पडलेल्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली असून, 30 मे पर्यंत हा लोक डाऊन असाच राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
आतापर्यंत लॉक डाऊन (Lock down) चा सकारात्मक परिणाम होत असून, त्यामुळे काही प्रमाणात रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे त्यामुळे हा लोक डाऊन असेच निर्बंध पुढे चालू ठेवण्याचे बैठकीमध्ये ठरवण्यात आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी टास्क फोर्स ने(.The task force) देखील असे सूचित केले होते.
आता “देवगड” आंबा ओळखणे झाले सोपे, देवगडच्या शेतकऱ्यांनी वापरली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आदर पूनावाला (aadar poonawala) यांच्याशी संवाद साधला, असल्याने महिन्याला दीड कोटी पर्यंत लसीकरण (Vaccination) मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जेव्हा दर पूनावाला लंडनहून परत येतील तेव्हा पुढील बातचित होईल असे सांगण्यात आले आहे. सध्या 18 ते 45 वयोगटातील लसीकरण पूर्णतः थांबवले गेले आहे.
राज्यामध्ये,” या” जिल्ह्यात पडणार गारपीट सह जोरदार पाऊस! वाचा सविस्तर हवामान अंदाज…
कोरोना च्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था व आरोग्य व्यवस्था कोलमडली गेले असल्याचे चित्र देखील दिसून आले आहे, त्यामध्ये पुन्हा लॉक डाऊन ची शक्यता वर्तवली आहे . याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील असे आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे (Health Minister Rajendra Tope) यांनी सांगितले.
“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…
हे ही वाचा
१)“या” आजारावर होणार मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांची माहिती…
२)केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! “या” योजनेद्वारे कोरोना उपचाराकरिता नागरिकांना होणार लाभ…